Home » गुढी पाडवा – मराठी नववर्षाचा उत्साह! (Gudi Padwa History in Marathi!)

गुढी पाडवा – मराठी नववर्षाचा उत्साह! (Gudi Padwa History in Marathi!)

by maharashtrianculture
Gudi Padwa festival Image

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. आनंददायक सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणि व भारतातील अन्य ठीकांनी गुडीपाडवा साजरा केला जातो. गुडी पाडव्याचे मराठा समाजा मध्ये खूप महत्व आहे. गुडीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. जो हिंदू नववर्षाची (Shalivahan Shaka) सुरुवात दर्शवतो. या दिवशी घरासमोर उंच बांबूवर सुंदर गुढी उभारणे. ही या सणाची विशेषता आहे. गुढी पाडवा म्हणजेच “Gudi Padwa History in Marathi” शोधणाऱ्या लोकांसाठी हा उत्सव समृद्धी, चांगुलपणा आणि नवीन सुरुवातींचे प्रतीक आहे.

Gudi Padwa History in Marathi – आज आपण आपल्या या ब्लॉगवर गुढी पाडवा बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया

गुढीची निर्मिती:

गुढी ही साधारणपणे बांबूपासून बनवली जाते. या बांबूच्या टोकावर रेशमी वस्त्र, सुंदर फुलांची माळ आणि एक तांब्याचे भांडे बांधले जाते. या भांड्यावर काकड (Limon) किंवा साखरेची माळ देखील असू शकते.

गुढी उभारण्यामागील कारण:

चला जाणून घेऊया गुडी उभारण्या मागचे विशेष कारण. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. शालिवाहन शकाची सुरुवात आणि त्याचा कालीचा राक्षसाचा पराभव यानिमित्ताने गुढी उभारली जाते. अशी एक कथा आहे. दुसरी कथा अशी आहे की, भगवान श्रीराम चौदह वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी घरासमोर ध्वज उभारले होते.

Image Source – Pinterest

गुढी पाडवा उत्सवाचे स्वरूप:

या दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात. मग घरासमोर गुढी उभारतात. घराच्या दारावर किंवा उंच गच्चीवर ही गुढी लावली जाते. त्यानंतर पूजा केली जाते. गुढीला गंध, फुले, आणि अक्षता अर्पण केल्या जातात. दुपारी गुढीला नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी पुन्हा पूजा करून गुढी उतरवली जाते.

गुढी पाडवाची वैशिष्ट्ये:

या दिवशी खाद्य पदार्थांचीही मोठी मेजवानी असते. पुरणाचा पोळी, शेंगदाणा लाडू, आणि गुळाची पोळी. हे या सणाचे खास पदार्थ आहेत. तसेच, या दिवशी नवी वस्त्रे परिधान करणे. कुटुंब आणि मित्रांना शुभेच्छा देणे हे देखील या सणाचा भाग आहे. याशिवाय, काही ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवशी हळदी-कुंकवाची पूजा केली जाते. “हळदी-कुंकवाची वाण” असते. या वाण मध्ये स्त्रिया एकमेकांच्या हातावर हळद आणि कुंकवा लावतात आणि त्यांच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा देतात.

आशा आहे ही Gudi Padwa History in Marathi आपल्याला उपयुक्त ठरेल.

या सारखे अजून हि सण जसे वटपौर्णिमा सुद्धा खूप मोठा सण आहे. वटपौर्णिमा बद्दल रोचक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

गुढी पाडवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

You may also like

Leave a Comment